Code of Conduct : आचारसंहिता लागू होताच कोणती कामे करता येत नाहीत?

Aslam Abdul Shanedivan

प्रचारासाठी सरकारी साधनांचा वापर

उमेदवाराला सरकारी गाडी, विमान किंवा बंगल्याचा प्रचारासाठी वापर करता येत नाही

Code of Conduct | Agrowon

पैशांचे प्रलोभन

उमेदवाराला सरकारी कर्मचारी किंवा मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवता येत नाही

Code of Conduct | Agrowon

पोलिसांची परवानगी

उमेदवार, राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांना सभा, रॅलीआधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.

Code of Conduct | Agrowon

सार्वजनिक धनाचा वापर

राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला फायद्यासाठी सार्वजनिक धनाचा वापर करता येणार नाही

Code of Conduct | Agrowon

आचारसंहितेचे नियम काय सांगतात?

या काळात निवडणूक प्रक्रियेत सहभागींच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर पूर्ण बंदी असते. तर करायची असेलच तर आयोगाची परवानगी घ्यावी लागते

Code of Conduct | Agrowon

सरकारच्या योजना

केंद्र अथवा राज्य सरकारच्या योजनांचे होर्डिंग्स किंवा जाहिराती सरकारी खर्चाने करता येणार नाहीत

Code of Conduct | Agrowon

इंदिरा आवास योजना

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेतील सुरू असलेली कामे करता येतील. मात्र इंदिरा आवास योजनेंतर्गत नवीन बांधकाम करता येणार नाही

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Code of Conduct | Agrowon