Mosambi Disease : मोसंबीवरील ‘मंद ऱ्हास ‘ रोगाची लक्षणे काय आहेत?

Team Agrowon

मंद ऱ्हास म्हणजेच सीट्रस ग्रीनिंग

मराठवाड्यातील मोसंबी पिकावर मंद ऱ्हास (सीट्रस ग्रीनिंग) या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Mosambi Disease | Agrowon

फळांचा आकार

‘मंद ऱ्हास’चे संकटामुळे मोसंबीच्या झाडांमधील अन्न अन् पाणी वाहून नेणाऱ्या पेशी नष्ट होतात, झाडाची प्रतिकार क्षमता नष्ट होते, उत्पादन क्षमता घटून फळांचा आकार लहान पडतो असं तज्ञांचे म्हणणं आहे.

Mosambi Disease | Agrowon

फळांची असमतोल वाढ

रोगग्रस्त झाडास येणारी फळे आकाराने लहान राहतात. त्यांची वाढ असमतोल होते.

Mosambi Disease | Agrowon

सिट्रस सायला कीड

सिट्रस सायला या किडीमुळे ग्रीनिंग रोगाचा प्रसार होतो

Mosambi Disease | Agrowon

कोवळी पाने व कळ्यांची गळ

सिट्रस सायला पिले कोवळी पाने व फांद्यामधील रसशोषण करतात. त्यामुळे कोवळी पाने व कळ्यांची गळ होते.

Mosambi Disease | Agrowon

फळांच्या रसाची चव

फळांच्या रसाची चव कडू लागते.

Mosambi Disease | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Apple | Agrowon
आणखी पाहा...