Healthy Drumstick : आरोग्यादायी शेवग्याचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये पालक भाजीपेक्षा ३ पटींनी लोहाचे प्रमाण आहे.  

Healthy Drumstick | Agrowon

शेवग्याची पाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविणेसाठी मदत करतात. तसेच अल्सर, ट्यूमर  नियंत्रण, सांधे दुखी, सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Healthy Drumstick | Agrowon

शेवग्याच्या बिया पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतात.

Healthy Drumstick | Agrowon

शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते.

Healthy Drumstick | Agrowon

शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगांची भाजी करतात.

Healthy Drumstick | Agrowon

शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. ही पाने भाजी स्वरुपातील खाण्यासाठी उपयोग येतात.

Healthy Drumstick | Agrowon

शेवग्याच्या पानांचा रसही फायदेशीर आहे.

Healthy Drumstick | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean | Agrowon