कोंबड्यांना कोणती लस द्यावी ?

Roshani Gole

कोंबड्यांच्या एका दिवसाच्या पिल्लांवर ताण कमी करण्यासाठी त्यांना एक ग्रॅम इलेक्ट्रॉल पावडर एक लिटर पाण्यात टाकून द्यावी.

Agrowon

दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत अॅन्टीबायोटीक एक ग्रॅम एक लिटर पाण्यातून द्यावी.

Agrowon

सातव्या दिवशी लासोटा लस, कोंबड्यांना एक थेंब डोळ्यात किंवा नाकातून द्यावी.

Agrowon

चौदाव्या व पंधराव्या दिवशी गंबोरा लस १ थेंब डोळ्यात किंवा नाकात द्यावी.

Agrowon

या व्यवसायात कोंबड्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन आणि रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करणे गरजेचं ठरते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon