Team Agrowon
जंगली कापूस प्रजातींचा उपयोग करीत हे वाण विकसित करण्यात आले.
वेलस्पून, गोपुरी यांसारख्या अनेक संस्थांकडून रंगीत कापसाच्या बियाण्यांना मागणी आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने संस्थेअंतर्गत विकसित ॲग्री इनोव्हेट या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून रंगीत कापसाच्या बियाण्यांचे व्यावसायिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.
हे वाण विकसित करण्यासाठी तब्बल आठ वर्षांचा कालावधी लागला.
तीन वाणातील दोन वाण हे दक्षिण भारतासाठी, तर एक वाण मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
कापड उद्योगातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे वाण मोलाची भूमिका निभावू शकतील, असा विश्वास आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.