Goat Rearing : शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनात या गोष्टी महत्वाच्या

Team Agrowon

शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते.

Goat Rearing | Agrowon

शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो. झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात.

Goat Rearing | Agrowon

शेळीला तिच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक असते.

Goat Rearing | Agrowon

१५ किलो वजनाच्या पुढे १०० ग्रॅम कडबा कुट्टी किंवा वाळलेला चारा द्यावा व तो पुढे प्रति ५ किलो वजनास ५० ग्रॅम याप्रमाणे वाढवत जावे.

Goat Rearing | Agrowon

एका प्रौढ शेळीला दररोज साधारण ३ ते ४ किलो हिरवा चारा, ७५० ग्रॅम ते १ किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी २०० ते २५० ग्रॅम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा.

Goat Rearing | Agrowon

१५ किलो वजनाच्या पुढे १०० ग्रॅम कडबा कुट्टी किंवा वाळलेला चारा द्यावा व तो पुढे प्रति ५ किलो वजनास ५० ग्रॅम याप्रमाणे वाढवत जावे.

Goat Rearing | Agrowon

जीवनसत्वे ही कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्यामध्ये वेगळे असते,

Goat Rearing | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Desi Cow Conservation | Agrowon
आणखी पाहा