Pench Tiger Reserve forest : ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा वापर पेंच प्रकल्पात होणार

Aslam Abdul Shanedivan

जंगलातील वणवा

जंगलातील वणवा लागल्यास वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक झाडे आणि नव्यप्राण्यांचे जीवन संपुष्टात येते

Pench Tiger Reserve forest | Agrowon

फायर डिटेक्शन सिस्टीम

यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा वापर करण्यात येणार आहे

Pench Tiger Reserve forest | Agrowon

पेंच व्याघ्र प्रकल्प एकमेव

वणव्याबद्दल तातडी माहिती देणारी यंत्रणेचा वापर करणारा पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव ठरला आहे.

Pench Tiger Reserve forest | Agrowon

८० टक्के वनक्षेत्रावर लक्ष

‘फायर डिटेक्शन सिस्टीम’च्या वापरामुळे प्रकल्पातील ७० ते ८० टक्के वनक्षेत्रावर लक्ष ठेवता येणार आहे

Pench Tiger Reserve forest | Agrowon

सामंजस्य करार

तर ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’साठी बंगळूरूच्या फॉरेस्ट फायर टेक्नॉलॉजी (एफएफटी) कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे

Pench Tiger Reserve forest | Agrowon

५५ लाख रुपयांचा प्रकल्प

प्रकल्पातील कोलितमारा (पूर्व पेंच रेंज) मध्ये ५५ लाख रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे

Pench Tiger Reserve forest | Agrowon

ॲमेझॉनच्या जंगलात वापर

तसेच ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा सध्या अमेरिकेतील ॲमेझॉनच्या जंगलात वापर केला जात आहे.

Pench Tiger Reserve forest | Agrowon

Animal Diseases : जनावरांना फक्त कोरडा चारा दिल्यामुळे होऊ शकतो उरमोडी आजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.