Team Agrowon
सोयाबीन पासून सोयानटस्, सोयादूध, सोयापनीर म्हणजेच टोफू याशिवाय चकली, लाडू असे पारंपरिक पदार्थही बनवता येतात
सोयाबीनमधील अपौष्टिक घटक, जसे मॅलॅक्टोज, स्टॅचिओज, फायचीक आम्ल ओलीगोसॅकराईडस इ. घटकांमुळे सोयाबीनचे पचन सुलभरीत्या घडून येत नाही.
सोयाबीन प्रक्रिया न करता वापरल्यास शरीरात वायुविकार प्रबळ होतात.
सोयाबीन प्रक्रियेविना आहारात वापरल्यास दीर्घ काळानंतर मूत्रपिंड, पचनक्रिया, यकृत, रक्तशर्करा इ. विकार उद्भवतात
सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे, मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या दहापट इतके आहे
सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्रीसाठी मोठा वाव आहे.
सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांबरोबर पौष्टिक घटकही समाविष्ट आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.