Silk Farming : रेशीमला आला 'सोन्या'चा भाव...

Team Agrowon

रेशीम शेतीची कास

दुष्काळ, अवकाळी आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान लक्षात घेता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आता रेशीम शेतीची कास धरली आहे.

Silk Farming | Agrowon

रेशीम हब

एवढेच नाही तर मराठवाडा हा रेशीम शेतीच हब ठरत आहे.

Silk Farming | Agrowon

रामनगरमध्ये विक्री

यापूर्वी शेतकऱ्यांना रेशीमची विक्री करण्यासाठी बेंगलोरच्या रामनगर या मार्केटमध्ये जावे लागत होते.

Silk Farming | Agrowon

बीडमध्ये बाजारपेठ

पण, आता जालना आणि बीडमध्येच रेशीम खरेदीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

Silk Farming | Agrowon

सर्वाधिक रेशीमची खरेदी

मराठवाड्यातील रेशीम खरेदी केंद्रापैकी बीडमधल्या रेशीम खरेदी केंद्रावर सर्वाधिक रेशीमची खरेदी केली जात आहे.

Silk Farming | Agrowon

चांगला भाव

सध्या पांढऱ्या रेशीम कोषाला तब्बल ५ हजार ८०० रुपयांचा भाव मिळतोय.

Silk Farming | Agrowon

रोख पैसे

शेतकऱ्यांना बीड बाजार समितीच्या रेशीम खरेदी केंद्रावर रोख पैसे मिळतात. त्यामुळे बीडच नव्हे, तर इतर जिल्ह्यातले शेतकरी देखील रेशीमची विक्री करण्यासाठी येत आहेत.

Silk Farming | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

kas-plateau | Agrowon