Nashik Rain : घरं, मंदिरं पाण्याखाली... गोदाकाठ परिसरात सुखावला

Swapnil Shinde

मुसळधार पाऊस

गेल्या महिना दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला.

Nashik Rain

धरणातून विसर्ग

दोन दिवसापासून सुरू आलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

Nashik Rain

पूल पाण्यासाठी

गोदावरी नदीत पाणी सोडल्याने नदीला पूर आला असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.

Nashik Rain

मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

नाशिकमधील पुराचं मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी असल्याचं बघायला मिळत आहे. 

Nashik Rain

मंदिरं पाण्याखाली

रामुकंड परिसरातील छोटी छोटी मंदिर पाण्याखाली गेली आहेत.

Nashik Rain

घऱात पाणी शिरले

नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले असून घाटच्या नागरिकाना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nashik Rain

नाशिककर सुखावले

गोदावरी नदीला यंदाच्या वर्षी पहिलाच पूर आला आहे. त्यामुळे नाशिकर सुखावले आहेत.

Nashik Rain

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

gautami-patil | Agrowon
आणखी पहा..