Sharad Pawar: पवारांनी घेतली विरोधी पक्षाची भेट; म्हणाले, लढू आणि जिंकू!

Team Agrowon

बैठकीसाठी शरद पवार

बेंगळूरू येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित राहिले. या निमित्ताने त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली.

Sharad Pawar | Agrowon

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे

यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,

Sharad Pawar | Agrowon

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Sharad Pawar | Agrowon

सिपीआय नेते सीताराम येचुरी

सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव,

Sharad Pawar | Agrowon

विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आणि विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत पवारांच्या भेटीगाठी झाल्याच पाहायला मिळालं.

Sharad Pawar | Agrowon

लढू आणि जिंकू

यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar | Agrowon