Roshani Gole
जमिनीची धूप रोखण्यासाठी पॅरा गवताची लागवड केल्यास चांगला फायदा दिसून येतो. पॅरा गवताचा वापर जनावरांसाठी हिरवा चारा म्हणूनही करता येतो.
पॅरागवत बहुवार्षिक एकदल चारा पिक आहे. दमट हवामानात आणि सर्व प्रकारच्या जमिनीत वाढ चांगली होते.
पॅरागवताची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून आणि जुलैमध्ये करावी. जास्त थंडीमध्ये या गवताची वाढ खुंटते.
लागवड केल्यानंतर पॅरागवताची पहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी करावी. एकूण ७ ते ८ कापण्या मिळतात.
एक हेक्टर क्षेत्रातून ९० ते १०० टन प्रती हेक्टरी चाऱ्याचे उत्पादन मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.