Papaya market : पपईचे दर सर्वसाधारण

Anil Jadhao 

राज्यात पपई लागवडीचं क्षेत्र जास्त आहे. उत्पादनही वाढत आहे.

राज्यात खानदेशातील पपई लागवड जास्त आहे. तसेच विदर्भातही पपईचे क्षेत्र वाढत आहे.

मात्र प्रत्येक हंगामात पपईला दरासाठी झगडावं लागते. व्यापारी पपईचे दर पाडतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत असतात. 

सध्या पपईला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ते २ हजार रुपये दर मिळतोय.

सध्या पपईला उठावही मर्यादीत राहत आहे. पपईला मागणी कमी असल्याने दरावर परिणाम झाल्याचं व्यापारी सांगतात.

परिमामी दर काहीसे दबावात आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर पपईच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image
क्लिक करा