Palm Oil : पाम तेल आहे फायद्याचे! फक्त वापरण्याचे पद्धत योग्य हवी

Aslam Abdul Shanedivan

ICMR मार्गदर्शक तत्त्वे

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी काही महत्वाचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत

Palm Oil | Agrowon

पाम तेल

यात पाम तेलाचा वापरावर देखील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

Palm Oil | Agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी

पण याच पाम तेलाचा वापर मार्गदर्शक तत्त्वांनुसार केल्यास ते रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते असे समोर आले आहे.

Palm Oil | Agrowon

मार्गदर्शक तत्त्वांचा हेतू

मार्गदर्शक तत्त्वांचा हेतू हा भारतीयांच्या चांगल्या आरोग्याला चालना देणे असे आहे.

Palm Oil | Agrowon

आहारतज्ज्ञ जी सुषमा

केअर हॉस्पिटल्समधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ जी सुषमा यांनी पाम तेलाच्या वापराचे काही फायदे सांगितले आहेत.

Palm Oil | Agrowon

रोग प्रतिकारशक्ती आणि निरोगी त्वचा

पाम तेलातील निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, अ आणि ई जीवनसत्त्वे ही रोग प्रतिकारशक्ती आणि निरोगी त्वचेसाठी गरजेची असतात

Palm Oil | Agrowon

फ्री रॅडिकल्स

पाम तेलात असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढतात.

Palm Oil | Agrowon

पाम तेलाचा वापर

इतर तेलांप्रमाणेच पाम तेलाचा वापर हा प्रमाणात कारण आवश्यक आहे. याच्या अति सेवनाने हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते

Palm Oil | Agrowon

Sugar Production : जगाचे साखर उत्पादन पोहोचले १८३० लाख टनांवर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.