Paddy Harvesting : भात कापणी वेळवर होणे गरजेचे

Team Agrowon

९० टक्के दाणे भरल्यावरच भात कापणी करावी.

Paddy Harvesting images | Agrowon

कापणी उशीरा केल्यास लोंबीच्या टोकाचे दाणे गळून पडतात.

Paddy Harvesting information | Agrowon

कापणी उशीरा केल्यास भात झोडणीच्या वेळेस कणीचे प्रमाण वाढते.

Paddy Harvesting on Time | Agrowon

भाताची कापणी जमिनीलगत वैभव विळ्याने करावी.

Paddy crop | Agrowon

भाताचे तूस जनावरांसाठी चारा किंवा पिकामध्ये जैविक अच्छादनासाठी वापरावे.

Paddy Harvesting | Agrowon

पेंढ्याची प्रत खालावते व पेंढा कमी प्रमाणात मिळतो.

Paddy Harvesting | Agrowon

भाताची झोडणी पावसाची शक्यता पाहून लवकरात लवकर करावी.

Paddy Harvesting | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon
य़ेथे क्लिक करा