Ambabai Temple : आता अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाऊन घेता येणार दर्शन

Team Agrowon

गाभाऱ्यातून दर्शन

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात करोना काळात गाभाऱ्यात जाऊन दर्शनावर बंदी घालण्यात आली होती.

Ambabai Temple | Agrowon

गाभाऱ्याच्या बाहेरून

करोनाची साथ गेल्यानंतरही बंदी कायम ठेवत गर्दी टाळण्यासाठी भाविकांना गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन घेता येत होते.

Ambabai Temple | Agrowon

दर्शन पुन्हा सुरू

आता ३ वर्षांनंतर गाभाऱ्यात जाऊन दर्शन सुरू करण्यात आले.

Ambabai Temple | Agrowon

मंदिर परिसर

मंदिर परिसरातील स्वच्छतागृह व चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री दिपक केसरकर माध्यमांशी बोलत होते.

Ambabai Temple | Agrowon

गर्दीचे दिवस वगळून

आज (दि. २९ ) पासून गर्दीचे दिवस वगळून भाविकांना गाभाऱ्यातून महालक्ष्मीचे दर्शन घेता येणार आहे.

Ambabai Temple | Agrowon

भूमिगत कामं

मंदिर परिसराचा जमिनीवर विकास करण्यात अडचणी येऊ लागल्याने आता भूमिगत कामाचा मार्ग चोखाळण्याच्या निर्णयाप्रत शासन आले आहे.

Ambabai Temple | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

international dog day | Agrowon
आणखी पहा...