Ghonas Caterpillar : घोणस अळीविषयीचे गैरसमज व वस्तुस्थिती

Team Agrowon

या अळीस इंग्रजीत ‘स्लग कॅटरपिलर’, तर ग्रामीण भागात ‘घुले वा घोणस अळी’ असे म्हटले जाते.

Slug Caterpillar images | Agrowon

घोणस अळी चावा घेते असे म्हणणे चुकीचे असून, अळीच्या शरीरावरील संरक्षक विषारी काट्यांचा त्वचेशी संपर्क आल्यास दाह होतो.

Slug Caterpillar | Agrowon

किडीचा पिकांवर या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास, पानांचा हिरवा भाग खाऊन फक्त शिरा ती शिल्लक ठेवते.

Slug Caterpillar information | Agrowon

या अळीस इंग्रजीत ‘स्लग कॅटरपिलर’, तर ग्रामीण भागात ‘घुले वा घोणस अळी’ असे म्हटले जाते.

Slug Caterpillar | Agrowon

पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास, पानांचा हिरवा भाग खाऊन फक्त शिरा ती शिल्लक ठेवते.

Slug Caterpillar | Agrowon

त्यांच्या शरीरावर संरक्षणासाठी लाल रंगाचे विषारी काट्यांचे चार समूह पाठीकडील बाजूने पुढील व मागील भागात तयार झालेले असतात.

Slug Caterpillar | Agrowon

शक्यतो पावसाळ्यात, पावसाच्या परतीला, उष्ण व आर्द्र हवामानात ती दिसून येते. अंगावर बारीक केस असतात.

Slug Caterpillar | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon