Cluster Beans
Cluster Beans agrowon
वेब स्टोरीज

Cluster Beans : गवारीच्या भाजीला नाकारताय यात आहेत अनेक फायदे

sandeep Shirguppe
Cluster Beans

गवारी भाजी

गवारीच्या भाजीचे नाव घेतले तरी अनेकांना आवडत नाही. मात्र गवारीच्या भाजीचे आश्चर्यकारक फायदे भरपूर आहेत.

Cluster Beans

गवारी भाजी फायदे

गवारीची भाजी अनेक जीवनसत्वांनी भरलेली आहे, चला तर जाणून घेऊयात गवारीच्या भाजीचे अनेक फायदे.

Cluster Beans

मधुमेह रुग्णांसाठी

गवारीची भाजी खाल्ल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

Cluster Beans

हाडांच्या मजबुतीसाठी

गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियमचे आढळते. यामुळे लहान बाळांना गवारीची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Cluster Beans

पचनास फायदेशीर

ज्या व्यक्तींना सातत्याने पचनासंबंधित समस्या आहे, त्या व्यक्तींनी गवारीच्या भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Cluster Beans

हृदयासाठी फायदेशीर

गवारीत हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात. याने हृदयाचा आजार कमी होतो.

Cluster Beans

मासिक पाळीदरम्यान

मासिक पाळीदरम्यान वेदना होतात, या दिवसात जास्तीत जास्त गवारीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

Cluster Beans

सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Production : जगाचे कापूस उत्पादन २५ दशलक्ष टनांखाली राहणार

Monsoon Rain : पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी

Crop Insurance Scheme : सरसकट पीकविम्याला केंद्र सरकारचा खोडा

Mango Export : यूएसए, ऑस्ट्रेलियाला हजार टन आंबा निर्यात

Fruit Crop Insurance : दोन बहरांतील १७ फळपिकांना विमा संरक्षण

SCROLL FOR NEXT