Summer Groundnut : उन्हाळी भुईमुगाची लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Team Agrowon

लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड.

Summer Groundnut | Agrowon

प्रमाणित बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर.

Summer Groundnut | Agrowon

प्रति हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित राखावी. बीजप्रक्रिया, खते, जिवाणू संवर्धक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.

Summer Groundnut | Agrowon

वेळेवर तण, रोग व कीड नियंत्रण करुन योग्य सिंचन व्यवस्थापन कराव.

Summer Groundnut | Agrowon

पेरणीसाठी हेक्टरी साधारणपणे १०० ते १२५ किलो बियाणे पुरेसे होते.

Summer Groundnut | Agrowon

बियाण्याचे प्रमाण ठरविताना निवडलेला वाण, हेक्टरी रोपांची संख्या, बियाण्याचे १०० दाण्याचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर इत्यादी बाबींचा विचार करावा.

Summer Groundnut | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Stem Borer | Agrowon