Kanda Chal : जाळीदार उभ्या चाळ तंत्राने वाढविली कांदा टिकवण क्षमता

Team Agrowon

दुसऱ्या पद्धतीची चाळ उभ्या आकाराची व जाळीदार आहे. त्याची उंची सहा फूट तर व्यास चार फूट आहे. यात पोल्ट्रीसाठीच्या जाळीचा वापर केला आहे.

Kanda Chal | Agrowon

अभ्यास, अनुभव व बुद्धिकौशल्याच्या आधारे पाइप्स व ब्लोअरसहितचे सुलभ तंत्रज्ञानामुळे नुकसान कमी होऊन तो अधिकाधिक काळ टिकवणे शक्य झाले.

Kanda Chal | Agrowon

चाळीत गोल रिग असलेल्या जाळीच्या मध्यभागी सहा फूट अंतराचा पाइप खोवला आहे. त्यात डांबर गोळी टाकून तो खालील बाजूने झाकण लावून बंद केला आहे.

Kanda Chal | Agrowon

‘ग्रेडिंग’ करून कांदा उभ्या जाळीदार चाळीत भरला जातो.

Kanda Chal | Agrowon

पायाजवळ (बेस) कोरड्या विटा व त्याही एकमेकांत पुरेसे अंतर असलेल्या आहेत. प्रति जाळीत १२०० ते १३०० किलो कांदा भरला जातो.

Kanda Chal | Agrowon

दोन पद्धतींपैकी २५ बाय चार बाय सहा फूट आकाराची आडवी चाळ आहे. त्याची क्षमता १२ ते साडेबारा टनांची आहे.कांदा चाळीच्या मध्यभागी सडण्यास सुरुवात होते. या ठिकाणी वायुविजन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी चाळीची रचना दुमजली केली आहे.

Kanda Chal | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon