Baby care in Summer : रणरणत्या उन्हात लहान बाळाची घ्या अशी काळजी

Aslam Abdul Shanedivan

उष्णतेचा कहर

राज्यात उष्णतेचा कहर वाढत असून याचा त्रास सर्वांनाच होत आहे. मात्र अशा स्थितीत लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांची काळजी घेणे गरजेचे आहे

Baby care in Summer | Agrowon

नवजात बालकांची सुरक्षा

वाढत्या उष्म्यात मुलांना सुरक्षित ठेवण्यासह नवजात बालकांची सुरक्षा करणे गरजेचे आहे

Baby care in Summer | Agrowon

विशेष काळजी

लहान मुलं आणि नवजात बालक ही शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक असतात. यामुळे उन्हाळ्यात काळजी घेण्याच्या विशेष टिप्स जाणून घेऊया.

Baby care in Summer | Agrowon

कडक उन टाळा

उन्हाळ्यात शक्यतो ११ ते ४ या वेळेत लहान बालके किंवा नवजात बाळांना घराबाहेर सोडून नका किंवा नेऊ नका. कडक उन्हामुळे त्यांच्या त्वचेवर, केसांवर आणि डोळ्यांवर होतो

Baby care in Summer | Agrowon

मुलांना हायड्रेटेड ठेवा

मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना भरपूर पाणी पिण्यास सांगा. पाणी द्या. यामुळे त्यांचे शरीर थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत होईल

Baby care in Summer | Agrowon

स्तनपान

जर बाळ नवजात असेल तर त्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी वेळोवेळी स्तनपान करा

Baby care in Summer | Agrowon

सुती कपडे वापरा

मुलांना उन्हाळ्यात शक्यतो सुती कपडेच वापरण्यास द्या. यामुळे त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका कमी होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baby care in Summer | Agrowon