बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड कशी करावी ?

Roshani Gole

संकरित नेपिअर गवताची लागवड एकदा केल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याच्यापासून उत्पादन घेता येते.

Agrowon

संकरित नेपिअरलाच गजराज म्हणजे हत्तीगवत असे म्हंटले जाते. जमिनीलगत खोडाच्याभोवती पहिल्या वर्षापासून फुटवे फुटण्यास सुरुवात होते.

Agrowon

वर्षभरामध्ये फुटव्याची संख्या ३० ते ४० पर्यंत जाते. संकरित नेपिअरचे क्षेत्र वाढवायचे झाल्यास या फुटव्यांचा वापर केला जातो.

Agrowon

जास्त उत्पादनासाठी एन. बी.-२१, बी. एन.-६, यशवंत या सुधारित वाणांचा वापर करावा.

Agrowon

संकरित नेपियर हे बहुवार्षिक पिक असल्याने पहिल्या कापणीनंतरच्या पुढील कापण्या पाच ते सहा आठवड्याच्या अंतराने करत राहाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon