Roshani Gole
फक्त पाण्यावरती वाढून सात ते आठ दिवसात तयार होणारा हिरवा चारा म्हणजे हायड्रोपोनिक चारा होय.
आर्द्रता आणि तापमान नियंत्रित ठेवल्यास चांगल्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.
हायड्रोपोनिकमध्ये चांगल्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी ८५ टक्क्याच्या वर उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांची निवड करावी.
पाण्याच्या पाळ्या ठरविक वेळेनंतर द्याव्या लागत असल्याने, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा बाजारात उपलब्ध आहे.
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने बियाण्याला किंवा चाऱ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.