Buffalo Reproduction Management : पावसाळ्यात म्हशींच्या प्रजननातील समस्या कशा ओळखायच्या?

Team Agrowon

म्हशींच्या व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे

कडक उन्हाळ्या नंतर पावसाळा सुरु होतो आणि त्यानुसार म्हशींच्या व्यवस्थापनात बदल करावा लागतो. सर्व साधारणपणे जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा चालू असतो.  या दरम्यान बहुतांश म्हशीं  गाभण असतात आणि या काळातच म्हशी जास्त प्रमाणात वितात. 

Buffalo Reproduction Management | Agrowon

१३ ते १४ महिन्यात म्हशी व्यायल्या पाहिजे

सर्वसाधारणपणे फायदेशीर दुग्ध व्यवसायाकरिता १३ ते १४ महिन्यात म्हशी व्यायल्या पाहिजे. योग्य दुध उत्पादन व वासरांची निर्मिती प्रत्येक १३ ते १४ महिण्यात झाले पाहिजे. 

Buffalo Reproduction Management | Agrowon

प्रजननाचे कार्य वेळेवर होत नसेल तर...

म्हशींतील प्रजननाचे कार्य वेळेवर होत नसेल तर  नेमक्या कोणत्या कराणांमुळे म्हशीतील प्रजननात समस्या येतात त्या ओळखणे गरजेचे असते.

Buffalo Reproduction Management | Agrowon

माजावर न येणे

Buffalo Reproduction Management | Agrowon

गाभण न राहणे

Buffalo Reproduction Management | Agrowon

विण्याच्या प्रक्रियेत अडथळा

Buffalo Reproduction Management | Agrowon

वार न पडणे, गर्भपात होणे

Buffalo Reproduction Management | Agrowon

त्वरित उपचार करून घेणे गरजेचे

ज्या म्हशीमध्ये तात्पुरते वंधत्व असते व सतत उलटणे वगैरे सारखे प्रजननातील अडथळे असतील तर वेळीच आधुनिक पद्धतीचा त्वरित उपचार करून घेणे गरजेचे असते.

Buffalo Reproduction Management | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bull market | Agrowon
आणखी पाहा...