Pheromone Trap Use : कामगंध सापळा कसा काम करतो?

Team Agrowon

किडीच्या  अंडी, अळी आणि कोष अशा मुख्य तीन अवस्था असतात. कोष फोडून कोषातून जेंव्हा पतंग बाहेर पडतात. तेंव्हा ते मादीच्या शोधात असतात. 

Pheromone Trap Use | Agrowon

हे नर पतंग एवढ्या मोठ्या सृष्टीत मादीला कसं बर शोधत असतील. तर त्याचीही व्यवस्था निसर्गाने करुन ठेवलीय. 

Pheromone Trap Use | Agrowon

मादी पतंग आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडत असते. हाच तो कामगंध यालाच इंग्रजीमध्ये फेरोमन असं म्हणतात. या गंधाला शोधतच नर पतंग मादी पतंगाकडे येतो. आणि मग काय अपल्या पिकावर किडीचा अटॅक होतो. 

Pheromone Trap Use | Agrowon

आता हेच जर आपण रोखल तर म्हणजे नराला मादीला भेटण्यापासून थांबवल तर पुढील पिढी तयार होणार नाही. 

Pheromone Trap Use | Agrowon

 मादीला आपण कामगंध सोडण्यापासून रोखू शकत नाही. पण या नराला जर गंडवलं तर...

Pheromone Trap Use | Agrowon

संशोधनातून असा गंध असलेले ल्यूर कृत्रिम पद्धतीन तयार केले जातात. कामगंध सापळ्यात हे ल्यूर बसवले जातात. कामगंध सापळ्याचे दोन भाग असतात.

Pheromone Trap Use | Agrowon

एक म्हणजे कामगंध आणि दुसऱा म्हणजे सांगडा. यामध्ये कामगंध पतंगाला आपल्याकडे आकर्षीत करतो तर सांगडा पतंगाला पकडतो. आणि किडीच मिलन रोखल जात.

Pheromone Trap Use | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cotton disease | Agrowon
आणखी पाहा...