शेतमालाचे रेसिड्यू व्यवस्थापन कसे कराल?

Team Agrowon

परदेशी ग्राहकांबरोबरच भारतीय ग्राहक ही शेतीमालातील रासायनिक अवशेष याबाबत जागरूक होत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या महत्त्वाच्या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Residue Free Farm Farming | Agrowon

शिफारस केलेला काढणीपूर्वक कालावधी उलटल्यावरच पिकाची काढणी करावी.
कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजीपूर्वक वाचावेत.

Residue management | Agrowon

फळे व भाजीपाला काढणी योग्य झाल्यावर म्हणजे काढणीपूर्वी व एक ते दीड महिना अगोदर रासायनिक कीडनाशकाची फवारणी बंद करावी. त्याऐवजी जैविक कीडनाशके वापरावीत.

Importance of Residue Free Farm Produce | Agrowon

मानवी आरोग्याला व पर्यावरणाला कमी हानिकारक असलेली तसेच कमी मात्रे मध्ये अधिक परिणामकारक कीड नियंत्रण करणारे निवडक कीडनाशके वापरावीत.

Zero Residue Farming | Agrowon

निर्यातक्षम शेतमालाचे कीडनाशक अवशेष व्यवस्थापनासाठी एमआरएल आणि पीएचआय चा अभ्यास करणे गरजेचे आहे.

Residue Free Farming | Agrowon

कीडनाशकांच्या फवारणीनंतर पाळावयाच्या प्रतीक्षा कालावधी संबंधित कीटकनाशकांच्या वेस्टनावर किंवा माहितीपत्रिकेवर नमूद केलेले असतात त्याचे पालन करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Residue Free Farm | Agrowon