कालवड संगोपन कसे कराल?

Roshani Gole

कालवड वयात येऊन गाभण राहीपर्यंत तिच्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पादन मिळत नाही.

Agrowon

कालवड संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज पडते.

Agrowon

वंशावळ माहित असल्यास भविष्यातील दूध उत्पादनाचा अंदाज पशुपालक घेऊ शकतात.

Agrowon

कोणताही व्यवसाय करण्याआधी आहार, निवारा आणि इतर व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन पशुपालकांनी केलं पाहिजे.

Agrowon

व्यावसायिकदृष्ट्या कालवड संगोपन करताना तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शास्त्रीय नियोजन केलं पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon