Millet Dish : मोहाचे फुलांचे लाडू खाल्ले का ?

Team Agrowon

आदिवासींचा कल्पवृक्ष अशी सार्थ उपाधी मिळालेले मोहाचे झाड. आर्थिक उत्पन्नाबरोबरच खाद्य म्हणून खूप उपयोगात येते. ताजी फुले तशीच खाल्ली जातात, फळांची कोवळे असताना भाजी तर पकव झाल्यावर फळे खातात आणि बियांचे तेल काढले जाते.

Nilam Jorwar

जे तुपासारखे घट्ट असते व आरोग्यदायी. एका मोहाच्या झाडाला दरवर्षी १०० ते ५०० किलो पर्यंत फुले लागतात. आपल्याकडे जसे आपण वर्षाचे धान्य घरात साठवतो तसे आदिवासी भागात मोहाची फुले सुकवून साठवून ठेवली जातात.

Nilam Jorwar

या योग्य काळात आपण आपल्या आहारात बदल करून योग्य व पौष्टिक आहार सेवन केल्यास आपल्यालाला सतावणाऱ्या असिडीटी, अपचन, कुपचन असे अनेक समस्यांना दूर ठेवू शकतो.

Nilam Jorwar

कळसुबाई मिलेट मोदक, सुगंधी आणि रंगीत तांदूळ मोदक पीठ सह..

Nilam Jorwar

कळसुबाई मिलेट हे नेहमीच लोकल, सीजनल व रीजनल अर्थात आपल्या पारंपारिक आहाराचे सेवन करण्यास आपली मदत करत असते. आपल्या समृध्द अन्नविविधतेत हे पर्याय आपणास उपलब्ध आहेत. याचा नक्कीच वापर करा.

Nilam Jorwar

खाणे आणि जगणे याचा हा घनिष्ट संबंध अधोरेखित होतो तो सण-उत्सवात. सणांच्या परंपरा शरीराच्या आरोग्याशी संबंधित आहे तशाच त्या मानसिकतेशी देखील संबंधित आहेत.

नीलिमा जोवर

पालघर जिल्ह्यातील ११ पाड्यातील वारली, कोकणा आदिवासी समूहातील ८० ते ९० महिला चंद्रपाडा येथे एकत्र आल्या. मिलेटचे सादरीकरण, उजळणी, लागवड, घोषणा, पाककृती, खाणे-पिणे सर्वकाही केले.

नीलिमा जोवर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon
क्लिक करा