द्राक्ष काढणीची लगबग

Anil Jadhao 

यंदा पाऊस, गारपीट आणि वाढलेल्या उष्णतेत काटेकोर नियोजन करुन पोपटराव मोरे यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेतले.

Agrowon

द्राक्ष काढणी करून प्रतवारी करताना मजूर.

Agrowon

द्राक्षाची प्रतवारी केल्यानंतर क्रेटमध्ये भरण्यापूर्वी वजन केले जाते.

Agrowon

द्राक्ष काढणी ते बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना बारीक लक्ष ठेवावे लागते. मजुरांनी प्रतवारी केलेल्या द्राक्षाची पुन्हा पाहणी करताना शेतकरी पोपटराव मोरे.

Agrowon

घडांचे वजन केल्यानंतर क्रेटमध्ये द्राक्ष भरले जातात.

Agrowon

क्रेटमध्ये समान वजनाची द्राक्षे भरल्यानंतर त्याची व्यवस्थित पॅकिंग केली जाते.

Agrowon

वाहतुकीसाठी तयार द्राक्षाचे क्रेट्स.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon