शेळीपालन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Team Agrowon

गोठ्याची जागा, रचना आवश्यकतेनुसार व वातावरणानुसार आहे का? याची खात्री करावी.

शेळीपालन करताना कमीत कमी दहा गोठे पाहून मगच व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण घ्यावं.

Goat Farming Project | Agrowon

वेगवेगळ्या ऋतू नुसार व्यवस्थापनात आवश्यक बदल करावेत. गोठ्याचे आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण करावे.

Goat Farming Business | Agrowon

विविध कामांचे वेळापत्रक बनवावे. नोंदवही मध्ये रोजच्या नोंदी ठेवाव्यात. त्या नोंदींचे वेळोवेळी प्रथक्करण करून आवश्यक बदल करावेत.

Goat Farming in Maharashtra | Agrowon

गोठ्याची स्वच्छता आणि प्रजनन व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे.

Goat Farming Business | Agrowon

रोगाची लागण झाल्यावर उपचारांवर जास्त खर्च करण्यापेक्षा गोठ्यावर रोग येणारच नाही असे व्यवस्थापन करावे.

Goat Farming | Agrowon

चारा पिकांची लागवड करून ओला चारा, सुका चारा व खुराकाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goat Farming | Agrowon