अशी घ्याल नवजात करडांची काळजी!

Roshani Gole

शेळी व्यायल्यानंतर बरेचदा नवजात करडास स्वतः चाटून साफ करते. परिणामी करडे तर स्वच्छ होतातच सोबतच त्यांचे रक्ताभिसरणही वाढते.

Agrowon

करडू निरोगी राहून चांगली वजनवाढ मिळण्यासाठी करडाचे योग्य संगोपन महत्त्वाचे असते. करडाचे व्यवस्थित संगोपन करण्यासाठी वयोगटानुसार करडाचे वर्गीकरण गरजेचे आहे. करडांचे

Agrowon

करडे एका आठवड्याची झाल्यानंतर त्यांच्या शेडमध्ये हिरवा पाला टांगून ठेवावा. असे केल्याने त्यांना हिरवा पाला खाण्याची सवय लागते.

Agrowon

हिरवा चारा खाल्ल्याने करडांच्या पोटाची वाढ लवकर होण्यास मदत होते. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी राहील, याची काळजी घ्यावी.

Agrowon

खुरांवर अतिरिक्त वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा. असे केल्याने, करडांना उभे राहण्यास मदत होईल. जन्मल्यानंतर करडाचे वजन करून घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon