Gerbera Flower Farming : जरबेरा फुलाची शेती खूप फायद्याची!

Team Agrowon

जरबेरा फुलाला मागणी

जरबेरा फुल ही लग्नसमारंभात प्रामुख्याने वापरले जातात. ही फुल बारामही उपलब्ध असतात. या फुलाचा उपयोग अनेक औषधांसाठी करण्यात येतो.

Gerbera flower farming | Agrowon

शेतकऱ्यांना फायदा

जरबेरा फुल वेगवेगळ्या रंगाची असतात. या रंगामुळेच कार्यक्रमातील सजावटीसाठी या फुलांचा उपयोग केला जाते.अनेक कारणांमुळे या फुलाला बारामहिने मागणी असल्यामुळे याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होतो.

Gerbera flower farming | Agrowon

लागवडीसाठी पूरक वातावरण

हिवाळ्यातील हवामान जरबेरा फुलासाठी योग्य मानलं जातं. या फुलाला थोडाच सुर्यप्रकाश आणि हलकी सावली लागते. जरबेरा फुलाची लागवड पॉलीहाऊसमध्ये यशस्वीपणे करता येत.

Gerbera flower farming | Agrowon

अशी तयार करा जमीन

जरबेरील फुलाची लागवड सर्व प्रकारच्या जमीनीत करता येते. लागवडीपूर्वी २-३ वेळा नागंरणी करावी. एक मीटर रुंद आणि ३० सेमी उंच बेड तयार करा.

Gerbera flower farming | Agrowon

लागवडीपूर्वीची तयारी

वाळूचे दोन भाग केल्यानंतर एका भागाच नारळ किंवा भाताचे भुस आणि एका भागात शेणखत किंवा गांडूळ खत मिसळून तयार केलेल्या बेडवर ओता.

Gerbera flower farming | Agrowon

पेरणी कशी कराल

जरबेरीची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत करता येते. रोपांची पुर्नलावणी करताता रोपाचा मुकुट मातीपासून २-३ सेमी वर असावा. पेरणी नंतर एक महिना सतत पाणी द्यावे.

Gerbera flower farming | Agrowon

असा होतो फायदा

रोपांची लागवडकेल्यानंतर ३ महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते. एका रोपातून जवळपास ४०-४५ फुलं निघतात. अशी २०० ते ३०० रोपांतून ७००-८०० फुल तोडू शकता. एका फुलाची सरासरी किंमत ४०-५० रुपये असते

Gerbera flower farming | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gerbera flower farming | Agrowon
आणखी वाचा..