Ajit Pawar : शेतकऱ्यांनी माल मातीमोल विकू नये : अजित पवार

Team Agrowon

मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवार सप्ताह मैदानात आज इंद्रायणी भात खरेदी शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ajit Pawar | अजित पवार फेसबुक पेज

शेतकरी बांधवांना त्यांच्या पीक विक्रीचा योग्य मोबदला मिळणं, मातीमोल किंमतीत पीक विकलं जाऊ नये

Ajit Pawar | अजित पवार फेसबुक पेज

आणि त्यासाठी चांगली बाजारपेठ, सोयीस्कर कर्ज यांसारख्या बाबींवर अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

Ajit Pawar | अजित पवार फेसबुक पेज

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत शासनाकडून मदत मिळण्याबाबत आश्वस्तस अजित पवार यांनी केलं.

Ajit Pawar | अजित पवार फेसबुक पेज

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज, जळगाव सुपे, फोंडवाडा, बाबुर्डी, तरडोली आणि आंबी येथील कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे.

Ajit Pawar | अजित पवार फेसबुक पेज

याचा आढावा घेऊन बंधाऱ्यांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना सुचना अजित पवार यांनी दिल्या.

Ajit Pawar | अजित पवार फेसबुक पेज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon