Dussehra 2023 : दसरा आणि शुभकार्यात झेंडूच्या फुलाला महत्त्व का?

Sanjana Hebbalkar

सण

आज दसरा आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस रस्तावरून येताना झेंडूच्या फुलांच्या माळा आपल्याला दिसतात.

Dussehra 2023

झेंडू

आज सगळीकडे झेंडूच्या फुलांचा हार, फुल प्रकर्षाने वापरली जातात. सगळ वातावरण पिवळसर दिसायला लागत

Dussehra 2023

रांगोली

झेंडूच्या फुलांची रांगोळी देखील काढली जाते. शस्त्रांना पूजताना झेंडूची फुल वाहिली जातात.

Dussehra 2023

महत्त्व

थोडक्यात काय तर प्रत्येक शुभकार्यात झेंडूच फुल प्रकर्षाने वापरल जातं. प्रत्येक शुभ कार्यात या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे H

Dussehra 2023

कारण

मात्र प्रत्येक शुभ कार्याच झेंडूच फुल वापरण्याची गरज का आहे? प्राचीन प्रथेनुसार असं सांगितल जात की हे फुल उर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतिक आहे.

उत्साहाचं प्रतिक

प्रत्येक धार्मिक कार्यात या फुलाला वापरलं जात याचं कारण म्हणजे हे फुल हर्ष, उत्साहाचं प्रतिक आहे.

विजयाचं प्रतिक

या कारणामुळे विजयाचं प्रतिनिधित्त्व म्हणून धार्मिक कार्यात आणि आज झेंडूची फुल वापरली जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.