Election 2023 Poll : तुम्हाला एक्झिट पोल म्हणजे काय ते माहित आहे ?

Team Agrowon

पाच राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोल काय असतात तर सर्वसाधारणपणे एखादी खाजगी कंपनी मतदानाच्या वेळी बूथवाईज सर्वेक्षण करते.

Rahul Gandhi | Agrowon

आणि त्यानुसार एक अंदाज बांधते. हा जो अंदाज असतो त्यालाच एक्झिट पोल असं म्हंटलं जातं. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या निवडणुकांपूर्वीचे अंदाज ते देतात.

K. Chandrashekar Rao | agrowon

त्यातली काही बरोबर ठरतात. काहींचे चुकतात. पण तुम्ही म्हणाल, हे सगळं तुम्ही का सांगतायत? तर ज्या पाच राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडलं आहे, त्यातील मिझोरम वगळता चार राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ४७ टक्के जनता शेतीवर पोटापाण्यासाठी अवलंबून आहे.

One Nation, One Election | Agrowon

आणि या चार राज्यात नाही म्हंटलं तरी या निवडणुकीत शेतीचे मुद्दे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आले होते.

Farmer | Agrowon

बहुतांश एक्सिट पोलवर नजर टाकली तर राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये या तीन राज्यात चुरशीची लढत होईल असं दिसतंय.

Women's Day 2023 | Agrowon

तर मध्यप्रदेशमध्ये कॉँग्रेसचं पारडं जड असल्याचं बहुतांश एक्झिट पोलवरून दिसतंय. मिझोरममध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. त्यामुळं तिथलं गणित चार राज्यांपेक्षा वेगळं आहे. 

Dry Farming Technology | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
क्लिक करा