Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी केले विविध कामाचे भूमिपूजन

Team Agrowon

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना संपन्न झाला.

Ekanth Shinde | Agrowon

तसेच मनमाड येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

Ekanth Shinde | Agrowon

पाणी हा मुलभूत प्रश्न असल्याने करंजण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल.

Ekanth Shinde | Agrowon

तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Ekanth Shinde | Agrowon

या पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला १५ टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Ekanth Shinde | Agrowon

त्यामुळे स्थानिकांना दररोज पाणी मिळणार आहे.

Ekanth Shinde | Agrowon

त्यांच्या दैनंदिन आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे मुख्यमंत्री यावेळी यावेळी म्हणाले.

Ekanth Shinde | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khillar | Agrowon