Betel Nut Benefits : तब्बल ५ आजारांवर गुणकारी आहे सुपारी जाणून घ्या फायदे

sandeep Shirguppe

सुपारी

पानाच्या विड्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सुपारी, याचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासह आरोग्यासाठी फायदेशिर आहे.

Betel Nut Benefits | agrowon

आजारांपासून मुक्त

थकवा, पचनक्रिया आणि बद्धकोष्ठतेच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते.

Betel Nut Benefits | agrowon

पोटाच्या समस्येवर सुपारी

दररोज सुपारीचे चिमुटभर सेवन केल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Betel Nut Benefits | agrowon

बद्धकोष्ठतेवर सुपारी महत्वाची

अनेकांना अवेळी जेवणामुळे बद्धकोष्ठता समस्या होते यातून पाचन तंत्र चांगले ठेवण्यासाठी सुपारी महत्वाची आहे.

Betel Nut Benefits | agrowon

अल्सरवर आरामदायी

तुम्हाला अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीच्या खाल्लीतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते.

Betel Nut Benefits | agrowon

सांधेदुखीवर प्रभावी

आपल्यास पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी.

Betel Nut Benefits | agrowon

दातांसाठी सुपारी मजबूत

आपल्या दातासाठी सुपारी खूप फायदेशीर सुपारी दातांना मजबूत बनविते.

Betel Nut Benefits | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...