खरिपात करा या चाऱ्याची लागवड !

Roshani Gole

जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यामध्ये विविध प्रकारच्या एकदल, द्विदल प्रकारच्या चाऱ्याचा समावेश होतो.

Agrowon

चाऱ्याचे व्यवस्थापन करताना, आपल्याकडील एकूण जनावरांची संख्या, त्यांची शारीरिक अवस्था याचा विचार केला पाहिजे. तसेच जमिनीचा प्रकारही पहिला पाहिजे.

Agrowon

खरिपात चाऱ्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपिअर, चवळी, स्टायलो गवताची लागवड करू शकता.

Agrowon

साधारणपणे एका ४०० ते ५०० किलो वजनाच्या जनावराला १५ ते २० किलो हिरव्या चाऱ्याची गरज असते.

Agrowon

१० दुधाळ जनावरे असतील तर या दहा जनावरांना एका दिवसाला २०० किलो हिरव्या चाऱ्याची गरज पडेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon