Jowar Fodder : जनावरांतील ज्वारी धाटांची विषबाधा टाळा

Team Agrowon

ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो.

Jowar Fodder | Agrowon

जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होतं. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विष तयार करतं. त्यामुळे जनावराला विषबाधा होते.

Jowar Fodder | Agrowon

कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचं पोट दुखतं, जनावर अस्वस्थ होतं.

Jowar Fodder | Agrowon

श्वासोश्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात श्वसनाला त्रास होतो.

Jowar Fodder | Agrowon

जनावराचे पोट फुगलेलं असतं, त्यामुळे सर्वप्रथम पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पोटातील हवा काढावी आणि उपचार करावेत.

Jowar Fodder | Agrowon

ज्वारीची कोवळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो.

Jowar Fodder | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Polyhouse : Mandar Mundale | Agrowon
आणखी पाहा