Cosmos Plant : दिसायला आकर्षक दिसणारे कॉसमॉस तण पर्यावरणासाठी ठरतेय घातक

Team Agrowon

कॉसमॉस परदेशी उपद्रवी तण

पावसाळयात रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, गवताळ कुरणांवर कॉसमॉस हे परदेशी उपद्रवी तण अढळून येते. या तणामुळे अन्य वनस्पतीच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Cosmos Plant | Agrowon

कॉसमॉस चे मुळ मेक्सिकोमधले

ही वनस्पती सुर्यफुलाच्या कुळातील असून मुळची मेक्सिको मधली आहे.

Cosmos Plant | Agrowon

फुले दिसायला अतीशय सुंदर आणि मोहक

ही फुले दिसायला अतीशय सुंदर आणि मोहक असतात त्यामुळे या फुलांमध्ये अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.

Cosmos Plant | Agrowon

काटक कॉसमॉस

ही वनस्पती अतिशय वेगाने वाढते आणि कोणत्याही परिस्थीतीत तग धरुन राहते.

Cosmos Plant | Agrowon

प्रसार खूप वेगाने

या वनस्पतीचा प्रसार खूप वेगाने होतो इतका की या या वनस्पतीचा एक पट्टाच तयार होतो.

Cosmos Plant | Agrowon

स्थानिक गवताच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

या उपद्रवी परदेशी तणामुळे स्थानिक प्रजातीच्या गवताच्या व इतर वनस्पतीच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे जनावराना आवश्यक असलेल्या खाद्य वनस्पती कमी होत आहेत. याशिवाय जनावरांना आणि मानवाला या वनस्पतीमुळे अॅलर्जी होत आहे.

Cosmos Plant | Agrowon

फैलाव जर रोखायचा असेल तर

या वनस्पतीचा फैलाव जर रोखायचा असेल तर दिसेल त्याठिकाणची ही वनस्पती उपटून टाकली पाहिजे.

Cosmos Plant | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leptospyrosis | Agrowon