Hibiscus Tea : जास्वंदीचा चाहाचा आस्वाद घ्या आणि पहा अनेक बदल

Aslam Abdul Shanedivan

जास्वंदाची फुले

जास्वंदाच्या फुलांचा शक्यतो आपल्याकडे पुजेसाठी वापरला जातो. मात्र याचा आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

Hibiscus Tea | Agrowon

चहा

आपल्यातील अनेकांना चहा लागतोच. पण चहाचे अतिसेवन हे अरोग्यासाठी घातक मानले जाते.

Hibiscus Tea | Agrowon

जास्वंदीचा चाहा

मात्र तोच चहा जर हर्बल असेल तर याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जसा जास्वंदीचा चाहा प्यायल्यास अनेक जादूई फायदे पाहायला मिळतील

Hibiscus Tea | Agrowon

तणाव कमी होतो

जास्वंदाच्या फुलांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात. यामुळे तणाव कमी होतो.

Hibiscus Tea | Agrowon

जळजळ कमी होते

जास्वंदाचा चहा हा व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल सारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. जो जळजळ कमी करण्यास मदत करतो

Hibiscus Tea | Agrowon

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी जास्वंदाचा चहा हा एक उत्तम पर्याय असून तो रिकाम्या पोटी घेतल्यास आश्चर्यकारक फायदे मिळतात.

Hibiscus Tea | Agrowon

रक्तदाब नियंत्रित होते

जास्वंदाचा चहा रिकाम्या पोटी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. अँथोसायनिन्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात.

Hibiscus Tea | Agrowon

Vegetable Grafting : भाजीपाला शेतीसाठी फायदेशीर भाजीपाला कलम तंत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.