Agro tourism : कृषी पर्यटनातून मिळू शकतो चांगला रोजगार

Team Agrowon

व्यवसायाची नोंदणी

कृषी पर्यटन व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक नाही.

Agro tourism | Agrowon

नोंदणीकृत पर्यटन केंद्र

कृषी पर्यटन विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत नोंदणीकृत पर्यटन केंद्रांना ३० टक्के सरकारी अनुदान व सहकारी बँका आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून १० टक्के व्याजदराने ५० लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

Agro tourism | Agrowon

कृषी पर्यटन व्यवसाय

एक एकर जमिनीवर रस्ता, पाणी, लाइट या प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील तर १५ लाख रुपये किमान भांडवलामध्ये कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करता येतो.

Agro tourism | Agrowon

कृषी पर्यटनाचे नियम

हा व्यवसाय करताना तुमचे कृषी पर्यटन केंद्र असेच असावे असा काही नियम नाही.

Agro tourism | Agrowon

वातावरण, संस्कृती नूसार कृषी पर्यटन

तुम्ही राहत असलेल्या भागातील वातावरण, तिथली पिके, संस्कृती, येणारा पर्यटक वर्ग यांचा विचार करून तुमच्या सर्जनशीलतेनुसार विशिष्ट थीम निवडून तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमचे कृषी पर्यटन केंद्र बनवू शकता.

Agro tourism | Agrowon

पर्यटकांना काहीतरी वेगळ करणे

येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळा, नवीन व आनंददायी अनुभव देता येईल, यासाठी आकर्षक फुले, वेली, कीटक, फुलपाखरे, मातीचे प्रकार पाहता येतील, हे कृषी पर्यटनात पाहावे.

Agro tourism | Agrowon

पर्यटन केंद्राचे यश

पर्यटन केंद्राचे यश हे पर्यटकांच्या समाधानावर अवलंबून असते आणि पर्यटकांचे समाधान त्यांना मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

Agro tourism | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Rate | Agrowon