Earphones : कानात एअरफोन फुटल्याने आला बहिरेपणा? WHOने सुरक्षिततेसाठी दिला सल्ला

Aslam Abdul Shanedivan

वायरलेस एयरफोन

बदलत्या जीवनशैलीत अनेक जन स्मार्ट फोन आणि वायरलेस एयरफोनचा वापर करताना दिसत आहेत. पण अती वापराने अनेक इतर धोक्यांसह बहिरेपणाचा धोका उद्भवू शकतो

Earphones | agrowon

तुर्कस्तानमध्ये एक घटना

अशीच घटना अलीकडेच तुर्कस्तानमध्ये घडली. येथे एका महिलेच्या कानात एयरफोन फुटल्यामुळे तिला बहिरेपणा आला

Earphones | agrowon

स्वतःचा बचाव

त्यामुळे एयरफोन किंवा एअरबड्स वापरताना विशेष काळजी घ्यायला हवी. यामुळे होणाऱ्या हानीपासून स्वतःचा बचाव करता येईल

Earphones | agrowon

कानाचा पडदा

एयरफोनचा किंवा एअरबड्स जास्त वापर केल्यास कानाचा पडदा फुटू शकतो.

Earphones | agrowon

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, एयरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील लाखो तरुणांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.

Earphones | agrowon

यासारख्या समस्या

याशिवाय एअरफोनच्या सतत वापरामुळे कानात संसर्ग, कानात दुखणे, डोकेदुखी आणि निद्रानाश यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

Earphones | agrowon

खबरदारी काय

एअरफोन वापरताना, काळजी घेताना, शक्यतो एयरफोन सततचा वापरणे टाळा, आवाज कमी ठेवा. त्याचबरोबर नियमितपणे कान तपासण्यासह काही समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Earphones | agrowon

Eating Almonds : बदाम भिजवलेले खावेत? साल काढून खावेत? किती खावेत? जाणून घ्या उत्तर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा