PM Modi statue : शरद पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये उभारणार मोदींचा उंच पुतळा

Team Agrowon

नैसर्गिक हिल स्टेशन

पुणे आणि मुंबई शहरानजीक लोणावळा, खंडाळासारखे नैसर्गिक हिल स्टेशन आहेत. या हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी होत असते.

Lavasa city | Agrowon

खासगी हिल स्टेशन

पुणे शहरानजीक खासगी लवासा हिल स्टेशन उभारणीचे काम सुरु आहे. हा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा ड्रीम प्रोजेक्टर म्हणून ओखळला जातो

Lavasa city | Agrowon

लवासा सिटी

लवासा सिटी प्रकल्पाचे काम रखडले होते. राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने (एनसीएलटी) विक्रीस मान्यता दिली.

Lavasa city | Agrowon

अडथळे दूर

डार्विन प्लॅटफॉर्म समूहाने हा प्रकल्प हाती घेतला असून या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत.

lavasa city | Agrowon

मोदींचा पुतळा

या हिल स्टेशनवर डार्विन कंपनीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

Lavasa city | Agrowon

१९० मीटर उंची

हा पुतळ्याची उंची जवळपास १९०-२०० मीटर असणार आहे.

Lavasa city | Agrowon

२०२३ मध्ये अनावरण

या पुतळ्याचे बांधकाम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत होणार असून त्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

Lavasa city | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

kas plateau | Agrowon
आणखी पहा...