Ear Health : कानाचा बहिरेपणा टाळायचाय? फॉलो करा 'या सोप्या आणि प्रभावी टिप्स!

Anuradha Vipat

सामान्य समस्या

वृद्धावस्थेत किंवा वाढत्या वयामुळे कानाची ऐकण्याची क्षमता कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे.

Ear Health | Agrowon

त्रास

वाढते प्रदूषण, हेडफोनचा अतिवापर आणि कानाची योग्य काळजी न घेतल्याने तरुणांमध्येही हा त्रास वाढू लागला आहे.

Ear Health | Agrowon

आवाजाची तीव्रता

हेडफोन किंवा इयरफोन वापरताना '६०-६० चा नियम' पाळा. म्हणजेच, आवाजाची तीव्रता जास्तीत जास्त ६०% ठेवा आणि सलग ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ हेडफोन वापरू नका.

Ear Health | agrowon

कानात टोकदार वस्तू घालणे

कानाचा मळ नैसर्गिकरित्या बाहेर पडतो. तो साफ करण्यासाठी केवळ मऊ कापडाचा वापर करा. मळ जास्त घट्ट असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने इयर ड्रॉप्स वापरा.

Ear Health | Agrowon

झिंक आणि मॅग्नेशियमयुक्त आहार

कानाच्या आतील रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू मजबूत ठेवण्यासाठी काही पोषक घटक अत्यंत आवश्यक असतात. झिंक आणि मॅग्नेशियम कानाच्या पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात.

Ear Health | agrowon

कानाला ओलाव्यापासून वाचवा

आंघोळ किंवा पोहल्यानंतर कान मऊ टॉवेलने व्यवस्थित कोरडे करा. पोहताना 'इयर प्लग्ज'चा वापर करणे उत्तम ठरेल.

Ear Health | agrowon

नियमित तपासणी करा

तुमचा मधुमेह आणि रक्तदाब नेहमी नियंत्रणात ठेवा. वयाची ५० पार केल्यानंतर वर्षातून एकदा तरी तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑडिओमेट्री करून घ्या.

Ear Health | agrowon

Senior Citizen Health : वयाच्या ६० नंतर त्वचा कोरडी पडतेय? वापरा आजीच्या बटव्यातील हे नैसर्गिक उपाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Senior Citizen Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...