Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

Team Agrowon

पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झालेली पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत,

Soybean Yellow Mosaic Symptoms | Agrowon
  • वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

Soybean Yellow Mosaic Disease | Agrowon
  • फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.

Soybean Yellow Mosaic in Marathwada | Agrowon
  • नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.

Soybean Yellow Mosaic Virus | Agrowon
  • कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावं.

Soybean Yellow Mosaic | Agrowon
  • पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

Soybean Yellow Mosaic | Agrowon

बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Yellow Mosaic | Agrowon