पोपटराव पवार
पोपटराव पवार 
मुख्य बातम्या

आदर्श गाव योजनेतील १०० गावांमध्ये कृषी सप्ताह

टीम अॅग्रोवन

 नगर : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या राज्यातील १०० गावांत कृषी सप्ताह राबविण्यात येणार असल्याचे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले.

या कृषी सप्ताहात प्रामुख्याने कृषीविषयक परिसंवाद आयोजित करून सेंद्रिय शेती उपक्रम, सुधारित बियाण्यांचे वाटप, सेंद्रिय कर्ब वाढीच्या दृष्टीने उपाययोजना, सीताफळ लागवड यावर मार्गदर्शन करण्यात येईल. याची सुरवात आजपासून (ता. १) हिवरे बाजार येथून नगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये गव्हाचे अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलास आग

SCROLL FOR NEXT