Image Story

अॅग्रोवन सरपंच महापरिषद २०१८ क्षणचित्रे

टीम अॅग्रोवन
सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रवेशद्वार सरपंच महापरिषदेचे प्रवेशद्वार

अॅग्रोवन सरपंच महापरिषद
 २४ नोव्हेंबर २०१८ क्षणचित्रे

‘कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी सरपंचांसाठी सुरू करण्यात आलेले देशातील पहिले व्यासपीठ’ अशी ख्याती मिळवणाऱ्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेला श्री क्षेत्र आळंदीत शनिवारी अमाप उत्साहात सुरवात झाली. आळंदी येथील या ग्राममंथनात उच्चशिक्षित, युवा सरपंच सहभागी झाले. विशेष म्हणजे गावच्या आदर्श कारभारीण असलेल्या महिला सरपंच वही-पेन, डायरी या सामग्रीसह सकाळपासून ग्रामविकासाच्या नोंदी टिपत होत्या. आपल्या गावशिवारातील दुष्काळाचे मळभ दूर करण्यासाठी दिशादर्शक माहितीसाठी शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री आळंदीत सरपंच दाखल होत होते. त्यानंतर पुन्हा पहाटेपासून सरपंचांची रीघ लागली. सरपंचांच्या स्वागतासाठी आळदींच्या चारही दिशांना मोठे ‘फ्लेक्स’ लावण्यात आले होते. यातील शनिवारची (ता.२४) काही क्षणचित्रे...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT