भेंडीवरील तुडतुडे
भेंडीवरील तुडतुडे 
ॲग्रो गाईड

भेंडी पीक सल्ला

बी. व्ही. भेदे, डॉ. डी. पी. कुळधर, डॉ. पी. आर. झंवर

सद्यस्थितीत भेंडी या पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, मावा, शेंडा व फळ पोखरणारी अळी, फळ पोखरणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. खालील उपाययोजना त्वरीत कराव्यात.

  • फळ पोखरणारी अळी आणि शेंडा व फळ पोखरणारी अळी यांच्यासाठी प्रति एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिवळे, निळे चिकट सापळे १०-१२ प्रति एकरी लावावे.
  • प्रादुर्भावग्रस्त फळे, अळ्या गोळा करून नष्ट करावे. पक्षी थांबे लावावेत.
  • रासायनिक नियंत्रण :  मावा :  फवारणी प्रतिलिटर पाणी अॅसिटामीप्रीड (२० एसपी) ०.१५ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० ईसी) २.३ मि.लि. किंवा थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्युजी ) ०.२ ग्रॅम तुडतुडे :  फवारणी प्रतिलिटर पाणी थायामिथॉक्‍झाम (२५ डब्ल्युजी) ०.२ ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन (७० डीएफ) ०.५५ मि.लि. किंवा डायमिथोएट (३० ईसी) २ मि.लि. पांढरी माशी :  फवारणी प्रतिलिटर पाणी फेनप्रोपॅथ्रीन (३० ईसी) ०.३५ मि.लि. किंवा थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्युजी) ०.२ ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्‍झीफेन (५ टक्के)+ फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के ईसी) (संयुक्त कीडनाशक) १ मि.लि. शेंडा व फळे पोखरणारी अळी :  फवारणी प्रतिलिटर पाणी इमामेक्‍टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.३ ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रीन (३० ईसी) ०.३५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) १ मि.लि. किंवा पायरीप्रॉक्‍झीफेन (५ टक्के) + फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के ईसी)१ मि.लि. फळे पोखरणारी अळी :  फवारणी प्रतिलिटर पाणी क्‍लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) २.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि.

    संपर्क : : बी. व्ही. भेदे, ७५८८०८२०२८ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

    Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    SCROLL FOR NEXT