Tomato Rate : टोमॅटोला सध्या काय दर मिळतोय?

Team Agrowon

टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचा बाजार काहीसा स्थिरावलेला दिसतो.

बाजारातील टोमॅटोची आवक चांगली सुरु आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.

सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

Tomato Benefits | agrowon

बाजारातील टोमॅटो आवक आणखी काही दिवस या पातळीदरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे.

Tomato Benefits | agrowon

त्यामुळे आणखी काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबावही कायम दिसू शकतो,

असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.

Tomato Benefits | agrowon
क्लिक करा